15.03.2025: राज्यपालांच्या हस्ते त्रिशूर येथील अमला इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या एकात्मिक वैद्यकीय संशोधन विभागाचे उदघाटन
15.03.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्रिशूर येथील अमला इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या एकात्मिक वैद्यकीय संशोधन विभागाचे उदघाटन केले तसेच संशोधन दिन समारंभाला उपस्थिती लावली. यावेळी रेव्ह. फादर डेव्ही कवुंगल, सीएमआय, प्रांतीय व्हिकर, देवमाता प्रांत, फादर ज्युलियस अरक्कल, सीएमआय, संचालक, अमला इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, डॉ. बेट्सी थॉमस, प्राचार्य, अमला मेडिकल कॉलेज, डॉ. व्ही. रमणकुट्टी, संशोधन संचालक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि अमला संस्थेतील सदस्य उपस्थित होते.
15.03.2025: Maharashtra Governor C P Radhakrishnan attended the Research Day and the inauguration of the Integrated Medical Research Department of the Amala Institute of Medical Sciences at Thrissur. Rev. Fr. Davy Kavungal, CMI, Vicar Provincial, Devamatha Province of the CMI Congregation, Fr. Julious Arakkal, CMI, Director, Amala Institute of Medical Sciences, Dr. Betsy Thomas, Principal, Amala Medical College, Dr. V. Ramankutty, Research Director, researchers, faculty, students and members of the Amala family were present.