15.03.2025: राज्यपालांच्या हस्ते केरळमधील त्रिशूर येथील ज्युबिली मिशन मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील नूतनीकृत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे उद्घाटन
15.03.2025: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केरळमधील त्रिशूर येथील ज्युबिली मिशन मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील नूतनीकृत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाला त्रिशूरचे आर्चबिशप हिज ग्रेस मार अँड्र्यूज थाझाथ; ज्युबिली मिशन मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक फादर रेनी मुंडेनकुरियन; संस्थेचे मुख्य अधिकारी डॉ. बेनी जोसेफ, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. जोसेफ टी. के. यांसह डॉक्टर, आरोग्यसेवा व्यावसायिक आदी उपस्थित होते.
15.03.2025: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan inaugurated the newly renovated Gastroenterology Suite at the Jubilee Mission Medical College & Research Institute in Thrissur, Kerala. His Grace Mar Andrews Thazhath, Archbishop of Trichur, Fr. Renny Mundenkurian, Director of Jubilee Mission Medical College & Research Institute, Dr. Benny Joseph, CEO of the Institute, Dr. Joseph T. K., Head of the Department of Gastroenterology, doctors, healthcare professionals, and members of the medical community were present.