15.03.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत केरळमधील त्रिशूर येथे ‘दीपिका’ साप्ताहिकाचा १३८ वा वर्धापन दिन सोहळा
15.03.2025: देशातील पहिले मल्याळम साप्ताहिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'दीपिका' साप्ताहिकाचा १३८ वा वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत केरळमधील त्रिशूर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते दीपिका उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला त्रिशूरचे महापौर वर्गीस सीबीसीआय अध्यक्ष व त्रिशूरचे आर्च बिशप हिज ग्रेस अँड्र्यूज थाझाथ, राष्ट्र दीपिका लिमिटेडचे उपाध्यक्ष डेव्हिस एदुकुलाथूर, इट्टूप कोनुपरंबन, फादर मायकेल वेट्टीकट, फादर जिओ थेक्किनियाथ, आदी उपस्थित होते.
15.03.2025: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan recently presided over the 138th Anniversary Celebration of the Kerala's first Malayalam weekly 'Deepika' and presented the 'Deepika Excellence Awards' at a programme organised by Rashtra Deepika Ltd in Thrissur, Kerala. Verghese M K, Mayor of Thrissur, H.G. Andrews Thazhath, CBCI President and Archbishop of Thrissur, Ittoop Konuparamban, Fr Michael Vettickat , Fr Joseph Chittilappilly and Fr Geo Thekkiniyath,were present.