15.03.2022: चीनचे वाणिज्यदूत टँग गोकाई – राज्यपाल भेट
15.03.2022: मुंबई येथील आपला ४ वर्षांचा कार्यकाळ संपवून परतत असलेले चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत टँग गोकाई यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे निरोप भेट घेतली. यावेळी उप वाणिज्यदूत वांग यान्हूआ देखील उपस्थित होत्या.
15.03.2022 : The Consul General of the People’s Republic of China in Mumbai Tang Guocai called on the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a farewell call by the Consul General who was in Mumbai for 4 years. Deputy Consul General Wang Yanhua was also present.