15.03.2021 : ‘जनसामान्यांच्या पोस्टाच्या आठवणींचे संकलन करण्याची राज्यपालांची सूचना’
१५.०३.२०२१ : महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील लोकभवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुंबई जनरल पोस्ट ऑफिस इमारतीचा इतिहास दर्शविणाऱ्या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन केले. 'डॉन अंडर द डोम' हे ई-पुस्तक मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांनी ऑर्चिडा मुखर्जी यांच्या सहकार्याने लिहिले आहे. महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच.सी. अग्रवाल देखील उपस्थित होते.
15.03.2021 : बिजापूर, कर्नाटक येथील गोल गुंबझच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या मुंबईतील ऐतिहासिक जीपीओ इमारतीचा इतिहास सांगणाऱ्या ‘डॉन अंडर द डोम’ (Dawn Under The Dome) या डिजिटल डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी राज्याचे प्रधान पोस्ट मास्टर जनरल हरीश चंद्र अगरवाल व पुस्तकाच्या सहलेखिका ऑर्कीडा मुखर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या.