15.03.2021 : ग्राहकांना शीघ्र न्याय मिळण्यासाठी ग्राहक न्यायालयांचे बळकटीकरण करावे : राज्यपाल
15.03.2021 : जागतिक ग्राहक दिनानिमित्त राज्य ग्राहक न्यायालयातर्फे आयोजित चर्चासत्राला राज्यपाल कोश्यारी यांनी संबोधित केले. यावेळी राज्य ग्राहक न्यायालयाचे सदस्य डॉ. संतोष काकडे यांनी जागतिक ग्राहक दिन चर्चासत्र आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. चर्चासत्रात माजी अध्यक्ष राज्य ग्राहक न्यायालय, न्या. आर सी चव्हाण, माजी अध्यक्ष राज्य ग्राहक न्यायालय न्या. अशोक भंगाळे, माजी सदस्य, केंद्रीय ग्राहक न्यायालय राज्यलक्ष्मी राव, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष दिलीप शिरासाव आदींनी सहभाग घेतला.