15.03.2021 : एचएसएनसी विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
१५.०३.२०२१ : राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील लोकभवन येथे नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी क्लस्टर विद्यापीठाच्या पहिल्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीला एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. निरंजन हिरानंदानी, कुलगुरू प्रा. दिनेश पंजवानी आणि एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, विश्वस्त अनिल हरीश, मुंबई विद्यापीठाचे माजी प्रो-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र आणि सहसंचालक उच्च शिक्षण डॉ. युवराज मालघे उपस्थित होते.
15.03.2021 : एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे संपन्न झाली. बैठकीला एचएसएनसी विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी, कुलगुरू डॉ. दिनेश पंजवानी, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, विश्वस्त अनिल हरीश, मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. नरेश चंद्र व विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेचे सदस्य उपस्थित होते.