15.02.2023 : अफगाणिस्तानच्या भारतातील राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 15.02.2023 : अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुन्दझाय यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक, अफगाणिस्तानच्या दूतावासातील व्यापार प्रमुख कादिर शाह, शिक्षण प्रमुख सेदीकुल्लाह सहर व अफगाणिस्तानच्या राजदूतांचे सचिव इद्रीस मामुन्दझाय आदी उपस्थित होते.
15.02.2023 : अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुन्दझाय यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक, अफगाणिस्तानच्या दूतावासातील व्यापार प्रमुख कादिर शाह, शिक्षण प्रमुख सेदीकुल्लाह सहर व अफगाणिस्तानच्या राजदूतांचे सचिव इद्रीस मामुन्दझाय आदी उपस्थित होते.