14.12.2024: राज्यपालांचे नागपूर विमानतळावर स्वागत
14.12.2024: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज नागपूर येथे आगमन झाले. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.
14.12.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan arrived in Nagpur. The Governor was welcomed at the airport by Divisional Commissioner Vijyalakshmi Bidari, Commissioner of Police Ravinder Kumar Singal, Nagpur Collector Dr Vipin Itankar and other senior officials.