14.12.2020 : महिमाच्या 19 करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
14.12.2020 : कोरोना काळात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दृढनिश्चय आणि प्रयत्नाने आपण आज करोना विषाणूला आटोक्यात आणले आहे. यापुढील काळातही अशाच रितीने कार्य सुरु ठेवून करोनावर निश्चितच मात करण्यात यश मिळवू असे गौरवोद्गार राज्यपाल यांनी काढले. यावेळी वैद्यकीय आणि आरोग्य माहिती व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष गिरीराज लाड, लिलावती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पी.व्ही.बट्टलवार उपस्थित होते.