14.10.2022 : व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादुर सिंह यांनी घेतली राज्यपालांची भेट
14.10.2022: सी वेस्टर्न नेव्हल कमांडमधील व्हाइस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, PVSM, AVSM, VSM, ADC, FOC यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.
14.10.2022 : नौसेनेच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादुर सिंह यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.