14.09.2025 : महाराष्ट्राचे पद निर्देशित राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई राजभवनातील विविध वास्तूंना दिली भेट
१४.०९.२०२५ : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, ज्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे, ते मुंबईत दाखल झाले. आगमनानंतर, राज्यपालांनी त्यांच्या पत्नी दर्शना देवी, कुटुंबातील सदस्य आणि लोकभवनातील अधिकाऱ्यांसह लोकभवनातील जल चिंतन, जल लक्ष्मण, जल किरण, जल विहार, दरबार हॉल, देवी मंदिर आणि ब्रिटिशकालीन बंकरला भेट दिली.
14.09.2025 : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे राजभवन, मुंबई येथे आगमन झाले. आगमनानंतर राज्यपालांनी आपली पत्नी दर्शना देवी, कुटुंबातील सदस्य तसेच राजभवनातील अधिकारी यांच्यासोबत राजभवनातील जल चिंतन, जल लक्षण, जल किरण, जल विहार, दरबार हॉल, देवी मंदिर व ब्रिटीश कालीन बंकरची पाहणी केली.