14.09.2024: राज्यपालांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड व पत्नी डॉ. सुदेश धनखड यांचे केले स्वागत
14.09.2024: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड व पत्नी डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले. उपराष्ट्रपती श्री. धनखड हे रविवारी मुंबईत आयोजित संविधान मंदिर उद्घाटन कार्यक्रमास तसेच नागपूर येथे रामदेव बाबा विद्यापीठाच्या डिजिटल टॉवरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
14.09.2024: Vice President of India Jagdeep Dhankhar and his wife Dr. Sudesh Dhankhar arrived in Mumbai today. Governor C.P. Radhakrishnan welcomed them at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport .