14.09.2021: भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०२० च्या ९ परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
14.09.2021: भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०२० तुकडीच्या ९ परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार व उपसचिव श्वेता सिंघल या देखिल उपस्थित होत्या.
14.09.2021: A group of 9 IAS Probationers of the 2020 batch called Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call. Additional Chief Secretary Sujata Saunik, Principal Secretary to the Governor Santosh Kumar and Deputy Secretary Shweta Singhal were present.