14.08.2026: राज्यपालांचे पुणे येथे आगमन; उद्या पुणे येथे ध्वजारोहण
Zoom 14.08.2026: स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आज पुणे येथे आगमन झाले. लोकभवन पुणे येथे आगमन प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यपालांचे स्वागत केले तसेच त्यांना मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी सकाळी 9.05 वाजता राज्यपालांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे ध्वजारोहण होणार आहे.
14.08.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Verma arrived in Pune to attend Independence Day programmes. The Governor was welcomed by senior officers and a ceremonial Guard of Honour was presented. The Governor will hoist the National Flag at Council Hall Pune at 9.05 am on Saturday 15th August.