14.08.2025: राज्यपालांचे पुणे येथे आगमन
14.08.2025 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे आज स्वातंत्र्य दिन सोहळ्यानिमित्त पुणे येथे आगमन झाले. गणेशखिंड येथील राजभवन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत वाजवून राज्यपालांना मानवंदना दिली.राज्यपालांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे विधान भवन येथे ध्वजारोहण होणार आहे.
14.08.2025: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan arrived in Pune today for the Independence Day celebrations. Senior officials welcomed the Governor at the Raj Bhavan in Ganeshkhind. A Guard of Honour was accorded to the Governor on arrival. The Governor will hoist the national flag at the Council Hall in Pune at 9:00 AM on Friday (15th).