14.08.2022 : राज्यपालांच्या उपस्थित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सुरवात
14.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला राजभवन पुणे येथे कर्मचारी - अधिकारी तसेच पोलीस बांधवांसोबत तिरंगा झेंडा हाती घेऊन भारतमातेचा जयजयकार केला. राज्यपालांच्या हस्ते दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे येथील विधान भवन परिसर येथे ध्वजारोहण होणार आहे.