14.06.2025: राज्यपालांनी मलंकारा सिरियाक ऑर्थोडॉक्स चर्चचे कॅथोलिकोस मोर बॅसिलियस जोसेफ तसेच इतर धर्मगुरूंची सदिच्छा भेट घेतली
14.06.2025: आपल्या केरळ दौऱ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज थिरुवनकुलम येथील क्योम्था सेमिनरीला भेट दिली आणि मलंकारा सिरियाक ऑर्थोडॉक्स चर्चचे कॅथोलिकोस मोर बॅसिलियस जोसेफ तसेच इतर धर्मगुरूंची सदिच्छा भेट घेतली.
14.06.2025: Maharashtra Governor C P Radhakrishnan today visited the Kyomtha Seminary, Thiruvankulam in Kerala and met the Catholicos of India of the Malankara Syriac Orthodox Church Mor Baselios Joseph and other Church leaders.