14.05.2025: राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन
14.05.2025: महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी उपस्थित राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
14.05.2025: Maharashtra Governor C P Radhakrishnan offered floral tributes to the portrait of Chhatrapati Sambhaji Maharaj on the occasion of his birth anniversary at Raj Bhavan, Mumbai. Agricultural Minister Manikrao Kokate also offered floral tributes to the portrait of Chhatrapati Sambhaji Maharaj on the occasion. Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, staff and officers of Raj Bhavan and State police were present.