14.05.2020: खासदार रवि किशन – राज्यपाल भेट
14.05.2020: चित्रपट कलाकार आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. श्री रवि किशन यांच्या पत्नीही उपस्थित होत्या
14.05.2020: Film star and Gorakhpur MP Ravi Kishan met the Governor of Maharshtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. Wife of Shri Ravi Kishan was also present.