14.04.2023: शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राज्यपालांची भेट
14.04.2023 : जेष्ठ अभिनेते व माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी चित्रपट निर्माते व सेंसॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी हे देखील उपस्थित होते.
14.04.2023: Film star and former Union Minister Shatrughan Sinha met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai. Film producer and former Chairman of Censor Board Pahlaj Nihalani was also present. This was a Courtesy meeting.