14.04.2022 : राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी सहनिवास येथे महामानवास अभिवादन केले
14.04.2022 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन कर्मचारी सहनिवास येथे जाऊन महामानवास अभिवादन केले. यावेळी राज्यपालांनी उपस्थित राजभवनातील कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या व बालगोपाळांशी संवाद साधला.