14.04.2022 : राज्यपालांच्या हस्ते संजीव मेहता यांना ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर’
14.04.2022 : राज्यपालांच्या हस्ते २०२१ वर्षाचा 'इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर' हा पुरस्कार हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांना मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. एक्स्चेंज फॉर मिडिया माध्यम समूहातर्फे 'इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर' हा पुरस्कार देण्यात आला.