14.04.2021 : उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांची राज्यपालांशी करोना व लसीकरण याविषयावर चर्चा
14.04.2021 : करोना संसर्गामुळे उद्भवलेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यासंदर्भात तसेच कोविड लसीकरणाबाबत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपालांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चर्चेमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सहभाग घेतला.