14.02.2022 : राज्यपालांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
14.02.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला दूरस्थ माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.