14.01.2025 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत थंजावूर जिल्ह्यातील तिरुवैयरु येथे १७८ व्या संत त्यागराजा आराधना महोत्सवाचे उद्घाटन
14.01.2025 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज थंजावूर जिल्ह्यातील तिरुवैयरु येथे १७८ व्या संत त्यागराजा आराधना महोत्सव उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंदिराच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष खासदार जी. के. वासन, थंजावूरच्या जिल्हाधिकारी प्रियांका पंकजम; सचिव, खजिनदार आणि मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना राज्यपाल राधाकृष्णन यांनी श्री त्यागराजा यांच्या कार्याचा गौरव केला. प्रभू रामरायाबद्दल त्यागराजांचे मनात भक्तीभाव होता असे सांगून संत त्यागराज आध्यात्मिक जीवन जगले, असे राज्यपालांनी सांगितले.
14.01.2025 : The 178th Saint Thyagaraja’s Aradhana festival was inaugurated by Maharashtra Governor C P Radhakrishnan at Thiruvaiyaru, Thanjavur District, Tamilnadu. President of the Governing Board G K Vasan MP, Thanjavur District Collector Priyanka Pankajam, Secretaries, Treasurer and Trustees of the Temple were present. Speaking on the occasion Governor Radhakrishnan paid rich tributes to Sri Thyagaraja Swamigal. He said Thyagaraja's devotion to Rama was unparalleled. He further said that the Saint lived a very spiritual and simple life right from his young age.