14.01.2022 : बुलढाण्याच्या अपूर्व पडघनचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
१४.०१.२०२२ : संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरलेल्या अपूर्वा पडघन हिचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे सत्कार करण्यात आला. अपूर्वा ही महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
14.01.2022 : कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत देशातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या बुलढाण्याच्या अपूर्व पडघनचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे छोटेखानी सत्कार केला व त्याचे अभिनंदन केले.