13.10.2022 : राज्यपाल कोश्यारी – मुख्यमंत्री शिंदे भेट
13.10.2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपती पोलीस पदक अलंकरण समारोहासाठी राजभवन येथे आले असताना त्यांनी राज्यपालांची भेट घेतली.