13.08.2022 : ‘स्नेहालया’तील युवा प्रेरणा शिबिराचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
13.08.2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अहमदनगर औद्योगिक वसाहत येथे 'स्नेहालय' या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या पुनर्वसन संकुलात आयोजित 'युवा प्रेरणा शिबिराचे' उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी 'स्नेहालय'चे संस्थापक डॉ.गिरीष कुलकर्णी, अध्यक्ष संजय गुगळे, उपाध्यक्ष अरूण शेठ, महात्मा गांधी आश्रम न्यास बांगलादेशचे अध्यक्ष सेवानिवृत्त मेजर जनरल जीबन कनाई दास, कोलकाता येथील मामुन अख्तर तसेच मनीषा लढ्ढा व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले उपस्थित होते.