13.07.2026: लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 13.07.2026: राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या कामकाजासंबंधीचा ५३ वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला.
13.07.2026: Maharashtra Lokayukta Justice V. M. Kanade (retd) presented the 53rd Annual Consolidated Report about the performance of Lokayukta and Upa-Lokayukta for the year 2025 to the State Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai.