13.07.2026: पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 13.07.2026: पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
13.07.2026: Minister of Marketing and Protocol Jayakumar Rawal called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call.