13.07.2023 : श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
१३.०७.२०२३ : राज्यस्तरीय आदिवासी कल्याण आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित आणि कार्यकारी अध्यक्षा स्नेहा पंडित दुबे यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी संघटनेच्या ठाणे जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने लोकभवन मुंबई येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी कातकरी या विशेषतः असुरक्षित जमातीच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. राज्यात कातकरी उत्थान अभियानाचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
13.07.2023 : महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित व श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्षा स्नेहा पंडित दुबे यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी संघटनेच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने आदिम कातकरी समाजाशी निगडित विविध विषयांवर राज्यपालांशी चर्चा केली. राज्यात कातकरी उत्थान अभियान पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.