13.06.2021 : राज्यपालांनी नागपूर येथील महात्मे नेत्रपेढी व रुग्णालयाला भेट दिली
13.06.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नागपूर येथील महात्मे नेत्रपेढी व रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयाच्या विभागांची पाहणी केली. खासदार व नेत्रतज्ञ डॉ. विकास महात्मे यांनी यावेळी राज्यपालांना रुग्णालयाची तसेच रुग्णालयातर्फे चालविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती दिली.