13.05.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘बचपन का उत्साह, पचपन का चिंतन, चर्चासत्राचे आयोजन संपन्न
13.05.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'बचपन का उत्साह, पचपन का चिंतन, चर्चासत्राचे आयोजन संपन्न
13.05.2023 : केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या विवाहाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त केवाडिया गुजरात येथे 'बचपन का उत्साह, पचपन का चिंतन, खुशहाल जीवन पर करेंगे मंथन” या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, श्रीमती रामबाई बैस, अर्जुन राम मेघवाल, पाना देवी मेघवाल तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.