13.04.2024 : रमजान ईद निमित्त राजभवनातील कर्मचाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
१३.०४.२०२४ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी लोकभवन मुंबई येथे मुस्लिम समुदायाच्या सदस्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. लोकभवन आणि परिसरातील कर्मचाऱ्यांनी राज्यपालांना रमजानच्या यशस्वी पूर्ततेबद्दल शुभेच्छा दिल्या.