13.04.2023 : राज्यपालांचे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन
13.04.2023 : राज्यपाल रमेश बैस यांचे काल दिल्लीहून नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने दिल्लीहून आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, महानगरपालिका आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यावेळी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११० व्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल उपस्थित राहणार आहेत.