13.03.2026: राज्यातील आदिवासी आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट
13.03.2026: राज्यातील सर्वपक्षीय आदिवासी आमदारांच्या एका शिष्टमंडळाने राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोक भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व राज्यातील अनुसूचित जमातींच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. शिष्टमंडळाच्या सदस्यांनी यावेळी राज्यपालांचा सत्कार केला तसेच त्यांना भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी विधान मंडळाचे सदस्य भीमराव केराम, हरिश्चंद्र भोये, मंजुळा गावित, हिरामण खोस्कर, डॉ किरण लहामटे, अमशा पडवी, राजू तोडसाम, शिरीष कुमार नाईक व विलास तरे उपस्थित होते.
13.03.2026: An all-party delegation of tribal MLAs from the State called on the newly appointed Governor of Maharashtra, Jishnu Dev Varma, at Lok Bhavan in Mumbai on and discussed pending issues concerning the Scheduled Tribes in the State. The delegation was led by the Minister of Food and Drugs Administration Narahari Zirwal and former Minister Dharmarao Baba Atram. Members of the Legislature Bhimrao Keram, Harishchandra Bhoye, Manjula Gavit, Hiraman Khoskar, Kiran Lahamate, Amsha Padvi, Raju Todsam, Shirish Kumar Naik and Vilas Tare were present on the occasion.