13.03.2023 : महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष तातेड यांनी घेतली राज्यपालांची भेट
13.03.2023 : महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमुर्ती के के तातेड यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य एम. ए. सयीद हे देखील उपस्थित होते.