12.12.2024 : वायएमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
12.12.2024 : बॉम्बे वायएमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी वायएमसीएच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाबाबत राज्यपालांना निमंत्रण दिले. यावेळी वायएमसीएचे सुनील लोबो, रुई रॉड्रिग्ज, बिन्नी टी, मायकल मॅन्युएल राज, ऑस्टिन कुंडर आणि ॲलन कोटियन उपस्थित होते.
12.12.2024: The members or Young Men's Christian Association (YMCA) called on Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. Former President of Bombay YMCA Sunil Lobo, Chairman, Sesquicentennial Celebrations, Adv Rui Rodrigues, General Treasurer Binny T, Vice President & Chairman Digital & PR Committee Michael Manuel Raj, General Secretary Austin Kunder Deputy General Secretary Allen Kotian were present.