12.11.2024 : ए. के. हरबोला – राज्यपाल भेट
१२.११.२०२४ : अतिरिक्त महासंचालक ए. के. हरबोला, टीएम, तटरक्षक दलाचे कमांडर (पश्चिम समुद्रकिनारा) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
12.11.2024 : भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे महासंचालक ए. के. हरबोला, तटरक्षक मेडल, यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.