12.07.2024 : उपराष्ट्रपतींनी दिली नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला भेट
12.07.2024 : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) येथे ‘भारताचे सक्षमीकरण: विकसित भारत निर्मिती मध्ये उच्च शिक्षण संस्थांची भूमिका’ या विषयावर विद्यार्थी व अध्यापकांना संबोधित केले. यावेळी उपराष्ट्रपतींच्या पत्नि डॉ (श्रीमती) सुदेश धनखड, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, खा. प्रफुल्ल पटेल, NMIMS चे कुलपती अमरिश पटेल, कुलगुरू डॉ रमेश भट, प्र - कुलगुरू डॉ शरद म्हैसकर, अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.