12.07.2021 : रोटरॅक्टर मधुर अग्रवाल यांचे रोटरॅक्ट वर्ष २०२१-२२ करिता मुख्य प्रतिनिधी म्हणून पदग्रहण
12.07.2021 : राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत रोटरॅक्टर मधुर अग्रवाल यांचे रोटरॅक्ट जिल्हा ३१३२ चे वर्ष २०२१-२२ करिता मुख्य प्रतिनिधी म्हणून पदग्रहण संपन्न झाले. तसेच अग्रवाल यांच्या नव्या चमूचे देखील पदग्रहण झाले. यावेळी रोटरी जिल्हा ३१३२ चे प्रांत गव्हर्नर ओमप्रकाश मोतीपवळे, रोटेरिअन शशिकांत मोर्लावार, प्रसाद वारद आदी उपस्थित होते.