12.05.2026 : मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 12.05.2026 : राज्याचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
12.05.2026 : Minister of Tourism, Mining and Ex-Servicemen Welfare Shambhuraj Desai called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call.