12.05.20226: अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक जयराज फाटक यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 12.05.20226: अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक जयराज फाटक यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. प्रादेशिक नागरी व पर्यावरणीय अध्ययन केंद्राचे (RCUES) संचालक डॉ. अजित साळवी तसेच प्रादेशिक नागरी व पर्यावरणीय अध्ययन केंद्राचे (RCUES) वरिष्ठ संशोधन अधिकारी यावेळी उपस्थित होते.
12.05.20226: Director General of All India Institute of Local Self-Government Jairaj Phatak called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai.
Director of Regional Centre for Urban & Environmental Studies (RCUES) Dr. Ajit Salvi and Senior Research Officer of Regional Centre for Urban & Environmental Studies (RCUES) were also present.