12.05.2022: राज्यपालांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑफ लॉ ही मानद पदवी प्रदान
12.05.2022 : मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षांत समारोहात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, प्रकुलगुरु रवींद्र कुलकर्णी, संगीत क्षेत्रातील शंकर महादेवन, पं. विभव नागेशकर, सत्यजित तळवलकर, राकेश चौरसिया, विजय घाटे तसेच विविध कलाकार व विद्यापीठाचे प्राचार्य, विभागप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.
12.05.2022 : Governor Bhagat Singh Koshyari conferred the Doctor of Laws to Ustad Zakir Hussain at the University of Mumbai. Higher and Technical Education Minister Uday Samant, Vice Chancellor of University of Mumbai Dr Suhas Pednekar, Pro Vice Chancellor Ravindra Kulkarni, renowned artists Vijay Ghate, Satyajit Talwalkar, Pt Vibhav Nageshkar, Rakesh Chaurasia and Shankar Mahadevan were among those present.