12.05.2022 : केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार – राज्यपाल भेट
12.05.2022 : केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुण्डा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार या देखील उपस्थित होत्या.
12.05.2022: Union Minister of Tribal Affairs Arjun Munda accompanied by Union Minister of State for Health and Family Welfare Dr Bharati Pawar called on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai.