12.02.2020 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुण्यात स्वागत
पुणे, दि. 12 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत पत्नी सविता कोविंद होत्या. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.
Governor Bhagat Singh Koshyari welcomed President of India Ram Nath Kovind at the IAF Station, Lohegaon in Pune