11.12.2024: राज्यपालांच्या हस्ते सुनील परांजपे लिखित भारतरत्न एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या जीवनावर आधारित ‘सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक्ष्मी’ पुस्तकाचे प्रकाशन
११.१२.२०२४: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सुनील परांजपे लिखित 'सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक्ष्मी' या पुस्तकाचे लोकभवन मुंबई येथे प्रकाशन केले. हे पुस्तक भारतरत्न एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या जीवनावर आधारित आहे.
11.12.2024: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan released the book 'Suswaralakshmi Subbulakshmi' authored by Sunil Paranjape which is based on the life of Bharat Ratna M. S. Subbulakshmi at Raj Bhavan Mumbai.