11.12.2024:भारतीय तटरक्षक दल (पश्चिम) विभागाचे कमांडर इन्स्पेक्टर जनरल भीष्म शर्मा यांनी घेतली राज्यपालांची भेट
११.१२.२०२४: भारतीय तटरक्षक दल (पश्चिम) क्षेत्राचे कमांडर, महानिरीक्षक भीष्म शर्मा, पीटीएम, टीएम यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
11.12.2024: Inspector General Bhisham Sharma, PTM, TM, Commander of Indian Coast Guard (West) Region called on Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai. This was a courtesy call.