11.12.2022 : राज्यपालांनी केले नागपूर येथे पंतप्रधानांचे स्वागत
Zoom 11.12.2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. आगमन प्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
11.12.2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. आगमन प्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.